GamesMarathi Kids Karodapati
Marathi Kids Karodapati - Screenshot 1
Marathi Kids Karodapati - Screenshot 2
Marathi Kids Karodapati - Screenshot 3

Game overview

चला, आपल्या मराठी भाषेत मराठी करोडपती खेळ खेळू आणि नवीन सामान्य ज्ञान आणि सध्याच्या विषयाशी संबंधित प्रश्न असलेली गेम खेळून आपले सामान्य ज्ञान सुधारू.

आम्ही घेऊन आलोय मराठी किड्स करोडपती खेळ खास तुमच्यासाठी. हा खेळ सर्वांसाठी खेळण्यास योग्य आहे. या खेळामध्ये सर्व काही मराठी भाषेतून आहे, जेणेकरून लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत या खेळाचा आनंद लुटू शकता. मराठी किड्स करोडपती २०२० मध्ये भारतातील बँक, एसएससी, रेल्वे, सिव्हिल सर्व्हिसेस, एमबीएच्या परीक्षाच्या पूर्व तयारीसाठी प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी मधील सामान्यज्ञान जाणून घेण्यासाठी भारतातील चांगले अॅप आहे.

गेम प्लेः

मराठी करोडपती खेळाची सुरुवात 500 रुपयांपासून होऊन प्रत्येक नवीन प्रश्नासोबत रक्कम देखील वाढत जाणार आहे. शेवटची इनामी रक्कम असणार आहे १ करोड रुपये! आपल्याला खेळ स्वरुपात पैसे मिळतील. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर देतांना तुम्हा अडचण येत असेल तर तुम्ही तीन लाईफलाईन पैकी एकाच वापर करू शकतात खेळ अतिशय सुबकरीत्या बनवण्यात आला आहे. आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.

अॅपचे काही महत्त्वाचे फीचर्स:

--- सामान्य ज्ञान २०२०

--- आकर्षक डीजाईन

--- लहान वयोगटातील मुलांसाठी योग्य सामान्यज्ञान

--- प्रत्येक नवीन खेळासोबत नवीन प्रश्न

--- खेळत खेळत अभ्यास

खेळासोबत तुमच्या ज्ञानात सुद्धा भर पडेल. स्पर्धा परीक्षा तयारी सुद्धा मनोरंजनातून होईल.

टीप - आम्ही कोणत्याही टीव्ही शो किंवा मूव्हीच्या अधिकृत गेमचे प्रतिनिधित्व करीत नाही, या गेमचा आमचा मुख्य उद्देश वापरकर्त्यांचा मनोरंजन करणे आणि काही ज्ञान पसरविणे होय.

आपल्याकडे गेमशी संबंधित कोणताही प्रश्न किंवा प्रश्न असल्यास कृपया आम्हाला विचारा. आम्ही आपल्याला उत्तर देऊ.

Disclaimer

--> We design and own all graphics content of this Game.

--> We do not represent any show or any TV channel. This is just to entertain our users. This Game does not offer any real cash or any digital money!.

Developer
Techedu
Update date
Aug 29, 2023
Release date
Feb 13, 2020
Price
Free

Developer

More games by Techedu
Accept cookies from Skich on this browser?

Skich uses cookies and similar technologies to provide, improve, secure and analyse our services. By clicking "Accept All", you agree to let us use our own and third party cookies according to Cookies Policy.